MHT CET EXAM_2022 schedule || सीईटी परीक्षा नवीन तारखा जाहीर.

MHT CET EXAM,नमस्कार मित्रानो आपण आज या post मध्ये MHT CET परीक्षा कधी होणार याची माहिती करून घेणार आहोत.या परीक्षाची तारखा मध्ये बदल झाला असून बऱ्याच विध्यार्थ्यांना याची माहिती नाही, म्हणून आपण आज हें जाणून घेणार आहे.


MHT CET EXAM_2022 schedule || सीईटी परीक्षा नवीन तारखा जाहीर.

महाराष्ट्र स्टेट कॉमन इंट्रेन्स (Maharashtra CET) द्वारे आयोजित केलेल्या CET परीक्षाचे सुधारित वेळापत्रक जाहीर झाले आहे.

आपण खालील link वरती जाऊन मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहू शकता.


MHT CET_2022 वेळापत्रक DOWNLOAD करा.



तुम्ही हें देखील पाहू शकता 

स्टाफ सिलेक्सशन कमिशन (SSC) मध्ये 4300 पदासाठी भरती.


MHT CET सीईटी परीक्षेचे नवीन वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लीक करा.


 आपल्याला ही पोस्ट महत्वाची वाटत असेल तर शेअर नक्की करा. आणि जर आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला comment नक्की करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या