या लोकांचे बंद होणार राशन ; पहा आपण तर नाही ना या यादी मध्ये

या लोकांचे बंद होणार राशन ; पहा आपण तर नाही ना या नियमाच्या आतमध्ये?

  1. ज्या नागरिकांकडे कार,AC, ट्रॅक्टर अश्या वस्तू असतील अश्या व्यक्तींचे नाव मोफत राशन साठी काढले जाणार आहे.
  2. ज्या नागरिकांचे घर 100 चौरस मीटर पेक्ष्या जास्त असेल अश्या नागरिकांचे देखी मोफत राशन यादीतून नाव कमी होणार आहे.
  3. ज्या व्यक्तीकडे 5 एकर पेक्ष्या जास्त भुक्षेत्र ( जमीन ) असेल अश्या नागरिकांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  4. ग्रामीण भागात राहून देखील जर त्याचे वार्षिक उत्पन्न 2 लाखहून अधिक असेल तर असे नागरिक देखील या योजनेपासुन वंचित राहणार आहे.
  5. त्याचबरोबर शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न हे 3 लाखपेक्षा जास्त असेल तर असे नागरिक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
जर आपण पण या नियमांमध्ये बसत असाल तर आपले देखील राशन कार्ड पुढच्या महिन्यापासून बंद होणार हे नक्की.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या