Airtel देत आहे 5 GB फ्री डेटा
मित्रानो आपल्याला माहिती आहे कि भारतामध्ये अनेक टेलिकॉ्मुनिकेशन कंपनी आहेत, जसे कि जिओ, वोडाफोन (VI), Airtel, आणि अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना खूप ऑफर देत असतात. अशीच एक ऑफर Airtel ने आपल्या ग्राहकांना दिली आहे.
काय असणार आहे या offer मध्ये?
मित्रानो जसे अनेक सिम कार्ड कंपन्या आपल्या ग्राहकांना फ्री callertune, free movie, आणि अश्या अनेक offer देत असतात. परंतु Airtel आपल्या ग्राहकांना देणार आहे 5gb डेटा देणार आहे.
कोण घेऊ शकते या Offer चा लाभ.
मित्रानो Airtel ने आपल्या ग्राहकांना ही जी offer देऊ केली आहे ह्या offer चा लाभ घेण्यासाठी एक अट आहे. अट अशी आहे कि आपण Airtel चे नवीन ग्राहक असावे. किव्हा आपण वापरत असलेले सिम हे पहिल्यांदा या offer साठी वापरत असावे. जर आपण ही अट पूर्ण करत असाल तर चला जाणून घेऊ कसे आपण ही offer active करू शकतो.
खालील स्टेप ने करा सुरुवात.
- आपल्या मोबाईल मध्ये Airtel Thanks App
डाउनलोड करून घ्या.
- Airtel Thanks App ओपन करा.
-आपला मोबाईल नंबर टाका.
- आपल्या मोबाईल वरती एक OTP प्राप्त होईल तो Verify करून घ्या.
- आपली माहिती भरून घ्या जसे, आपले नाव,
आपली जन्मतारीख, ई-मेल id, इतर...
- त्यानंतर ok बटण वरती क्लिक करा.
- या नंतरच काही वेळामध्ये आपल्या cupon
फोल्डर मध्ये आपल्याला आपला free 5gb
डेटा भेटून जाईल.
महत्वाचे :-
मित्रानो ही offer फक्त नवीन Airtel ग्राहक धारकांनाच मिळणार आहे. Offer चा लाभ घेण्याअगोदर आपण नवीन ग्राहक असल्याची खात्री करून घ्या.
*आपण हे देखील पाहू शकता
>मित्रानो पोस्ट आवडली तर पोस्ट ला आपल्या मित्र परिवारापाशी नक्की शेअर करा.

0 टिप्पण्या