रेशन कार्ड धारकांना मोठा धक्का ;या लोकांचे बंद होणार राशन, पहा आपले नाव आहे का या यादीमध्ये.

 Rashan Card : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ घेणाऱ्या किंवा घेत असलेल्या नागरिकांसाठी ही अत्यंत महत्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.जर तुम्हालाही या योजनेतर्गत सरकारकडून मोफत राशन मिळत असेल तर पुढील महिन्यापासून काही नागरिकांचे नावे या योजनेतून बाद केली जाणार आहेत.थोडक्यात सरकारने आता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असून पुढील महिन्यापासुन  सुरुवात होणार आहे.



या नागरिकांचे रद्द होणार रेशन कार्ड, पहा आपण तर नाही ना या यादी मध्ये

मित्रानो गेल्या दोन ते तीन वर्ष्याच्या कालावधी मध्ये कोरोना मुळे सर्वच नागरिकांची मोठी हाल झालेली आपण पहिली. विशेषतः जे गरीब आहेत त्यांची आणि त्यासाठीच आपल्या सरकारने मोफत राशन योजना चालू केली होती, यामुळे रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य उपलब्ध करून देण्याचे ठरवले होते, परंतु या योजनेमुळे देश्याच्या आर्थिक बोज्या मध्ये मोठी भर पडल्याचे दिसून आहे आहे. या योजनेमुळे देश्याच्या आर्थिक रचनेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.या योजनेमुळे जवळपास एक लाख कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा आर्थिक रचनेवर पडल्याचे दिसत आहे.

भारतात सुमारे 80 कोटी नागरिकांना मोफत राशन दिले जातं आहे.यामुळेच सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.आणि यामुळेच काही नागरिकांचे नावे या योजनेतून कमी केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोणत्या नागरिकांचे होणार नाव कमी?, काय आहे सरकारने तयार केलेली पात्रता?, अजून किती दिवस मिळणार मोफत राशन या सर्व गोष्टी समजावून घेण्यासाठी खालील लिंक वरती जाऊन संपूर्ण माहिती घ्या.

या नागरिकांचे रद्द होणार राशन कार्ड, पहा आपण पण आहात का या यादी मध्ये  इथे क्लिक करा.

👆





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या